BARAK OBAMAEbook BADALATYA JAGACHA SUCESS PASSWORD

BARAK OBAMAEbook BADALATYA JAGACHA SUCESS PASSWORD

Le prix initial était : 2.75 €.Le prix actuel est : 0.83 €.

यशस्वी होण्याची ज्यांची इच्छाच नाही आणि ज्यांना स्वत:मध्ये काही बदल करायचे नाहीत, त्यांच्यासाठी हे पुस्तक नाही. हे पुस्तक त्यांच्यासाठीच आहे, ज्यांना नव्या जगात झेपावायचं आहे! हे पुस्तक त्यांच्यासाठीच आहे, ज्यांना स्वत:चं नवं जग घडवायचं आहे ! त्यांच्यासाठी एक नवा आदर्श आज आपल्यासमोर आहे. त्याचं नाव बराक हुसेन ओबामा. गोच्या आईच्या कडेवर बसून साठच्या दशकाच्या नजरा वेधून घेणारा हा काळा पोरगा आज एकविसाव्या शतकात इतिहासाचा शिल्पकार झाला आहे. ज्याला गोरे काळा समजत आणि काळे गोरा समजत, जो या दोघांच्याही रोषाचा आणि अविश्वासाचा धनी होत असे, तो माणूस व्हाईट हाऊसमध्ये गेला आहे. काळ्यांनी आज त्याला आपले मानले आहे आणि गो-यांनीही अमेरिकेचा नवा…

Passer à la caisse
SKU: OWURFIL3139656904972
Category: ,

Description

यशस्वी होण्याची ज्यांची इच्छाच नाही आणि ज्यांना स्वत:मध्ये काही बदल करायचे नाहीत, त्यांच्यासाठी हे पुस्तक नाही. हे पुस्तक त्यांच्यासाठीच आहे, ज्यांना नव्या जगात झेपावायचं आहे! हे पुस्तक त्यांच्यासाठीच आहे, ज्यांना स्वत:चं नवं जग घडवायचं आहे !

त्यांच्यासाठी एक नवा आदर्श आज आपल्यासमोर आहे. त्याचं नाव बराक हुसेन ओबामा. गोच्या आईच्या कडेवर बसून साठच्या दशकाच्या नजरा वेधून घेणारा हा काळा पोरगा आज एकविसाव्या शतकात इतिहासाचा शिल्पकार झाला आहे. ज्याला गोरे काळा समजत आणि काळे गोरा समजत, जो या दोघांच्याही रोषाचा आणि अविश्वासाचा धनी होत असे, तो माणूस व्हाईट हाऊसमध्ये गेला आहे. काळ्यांनी आज त्याला आपले मानले आहे आणि गो-यांनीही अमेरिकेचा नवा चेहरा म्हणून त्याची निवड केली आहे. ज्याची उमेदवारी ‘पोलिटिकली करेक्ट’ नव्हती, जो कुठल्याही लौकिक अर्थाने योग्य उमेदवार नव्हता, त्याला आज मात्र जगाने कौल दिला आहे.

Avis

Il n’y a pas encore d’avis.

Soyez le premier à laisser votre avis sur “BARAK OBAMAEbook BADALATYA JAGACHA SUCESS PASSWORD”

Votre adresse e-mail ne sera pas publiée. Les champs obligatoires sont indiqués avec *

Related products